विश्रांती कट्टा
विश्रांती कट्टा हे एक अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज जेव्हा गाणगापुरातून तीर्थावर अथवा संगमावर स्नानाला जात असत, तेव्हा या विश्रांती कट्ट्यावर विश्रांतीसाठी थांबत असत. विश्रांतीसाठी येथे थांबण्याचा त्यांचा रोजचा नित्यनेम होता. म्हणूनच या कट्ट्याला विश्रांती कट्टा असे म्हणतात.
एकदा महाराजांनी एका भक्ताला आपल्या शेतातील ज्वारीचे उभे असलेले पीक कापून टाकायला सांगितले होते. त्यावेळी गुरुआज्ञेचे पालन करीत त्या भक्ताने एका शब्दानेही न बोलता शेतातील उभेअसलेले ते पीक पूर्णपणे कापून टाकले. पण त्यानंतर पाऊस पडल्यावर त्या भक्ताला अतिशय चांगले उत्पन्न मिळाले होते. महाराजांच्या कृपाप्रसादाने फुलून आलेले हे शेत ह्याच विश्रांती कट्ट्याच्या शेजारी आहे.
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
श्री गुरु देव दत्त :- मुख्य ब्लॉग ला जाण्यासाठी या वाक्यावर क्लिक करा.
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________