भस्माचा डोंगर

भस्माचा डोंगर





गाणगापुरात भस्म हा मुख्य प्रसाद असतो. ही भूमी पवित्र असल्यामुळे हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुरामांनी जगाच्या कल्याणाकरिता मोठमोठे यज्ञ केले होते. त्या यज्ञातील विभूती साचून येथे डोंगर तयार झालेला आहे. आजपर्यंत लक्षावधी श्री दत्तभक्तांनी या भस्म टेकडीवरून भस्म नेऊनही ही भस्माची टेकडी तशीच आहे. श्री क्षेत्र गाणगापूर येथील भस्माने पिशाच्चबाधा हटते, दृष्टी बाध नाहीशी होते, रोगराई नाहीशी होते. हे भस्म संकटनाशक आहे. परमार्थिक साधक भक्तांच्या कल्याणाकरिता या भस्माचा  करतात. लक्षावधी भाविक भस्म टेकडीवरून भस्म प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात. याने शारीरिक, आर्थिक, मानसिक पीडा दूर होऊन समाधान लाभते.






___________________________________________________________________________________

अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

श्री गुरु देव दत्त :- मुख्य ब्लॉग ला जाण्यासाठी या वाक्यावर क्लिक करा

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com

______________________________________________________________________________________________________________________________________________________________________


फॉलोअर