तुळजाभवानीला मटणाचा नैवेद्य - एक चुकीची समजूत

तुळजाभवानीला मटणाचा नैवेद्य - एक चुकीची समजूत

                    महिषासूर राक्षसाचा वध करण्याकरिता हा अवतार घेतला होता म्हणून आईला ह्या अवतारात महिषासूर मर्दिनी म्हटले जाते. महिषासूराचा वध झाला, त्यावेळी महिषासूराने दोन वर मागितले होते. त्यापैकी एक वर म्हणजे तुझ्या नावाच्या आधी माझे नाव घेतले पाहिजे, म्हणून आपण महिषासूर मर्दिनी असे म्हणतो आणि दुसरा वर म्हणजे मला तुझ्या पायाजवळ जागा दे व मला माझे आवडते खाद्य हवे. म्हणून देवीच्या पायाच्या खाली असलेल्या महिषासूरला मटणाचा नैवेद्य दाखविला जातो आणि देवीला भाजीभाकरीचा ,पुरणावरचा नैवेद्य दाखविला जातो. देवीला मटनाचा नैवेद्य जातो ही लोकांमध्ये असलेली भावना चुकीची आहे . 







___________________________________________________________________________________

अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.

ब्लॉग शेअर करा - 

                                 

ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com

______________________________________________________________________________________________________________________________________________________________________

फॉलोअर