पोस्ट्स

कहाणी चमचाभर तुपाची

 कहाणी चमचाभर तुपाची                                दहा पंधरा वर्षांपूर्वी मी असाच आपला निवांतपणानं घरातल्या झोपाळ्यावर मंद झोके घेत बसलो होतो, एकटाच. कारण घरात दुसरं कोणी नव्हतंच. मुलगा, सून त्याच्या-त्याच्या ऑफिसात आणि नातू क्लासला, पत्नी तर केव्हाच देवाघरी गेली होती. साधारण श्रावण महिना चालू होण्यापूर्वीच चार-आठ दिवस असावेत. विचार केला, बँकेच्या लॉकरमध्ये आणि घरातही कपाटात बऱ्याचश्या चांदीच्या वस्तू वर्षोगणती नुसत्याच पडून आहेत, तर त्या देऊन टाकून त्याऐवजी देवाच्या पूजेसाठी लागणारी चांदीची नवी उपकरणे घ्यावीत.                                 दुसऱ्या दिवशी घरातल्या त्या वस्तू एका बॅगेत भरल्या. बँकेत जाऊन लॉकरमधल्याही चांदीच्या वस्तू घेतल्या, अन रिक्षाने थेट लक्ष्मी रोड गाठला. चांदीचे भाव तेव्हा आता सारखे अस्मानाला भिडलेले नव्हते. सारा व्यवहार पूर्ण करून नव्या वस्तू नीट काळजीपूर्वक बॅगेत ठेवून दुकानातून बाहेर पडून त्याच...

गताहारी अमावस्या

व्यवस्थापन शास्त्र

आईचा शोध

समाधान

कलाटणी

माहेर

घराचे वय !!!

विठोबा रखुमाई

श्रावण

जिवतीची पूजा

आनंद लांबणीवर टाकणारी माणसं

फॉलोअर