श्री अष्टविनायक
"श्री"
कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपण श्री या शब्दाने किंवा श्री चे रूप असलेल्या गणपतीच्या पूजनाने करतो. यामुळे शुभकार्य हे शांततापूर्ण वातावरणात आणि विघ्न न येता पार पडते. गणपतीला आपण गजानन, लंबोदर, विघ्नहर्ता, गणाधीश, एकदन्त, मंगलमूर्ती, बुद्धिदेवता, भालचंद्र, वक्रतुंड, विनायक आणि आणखीही अनेक नावांनी ओळखतो. तसेच अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रूपात आणि वेगवेगळ्या नावांनी गणपती विराजमान झाल्याचेही आपण पाहतो. अशाच ८ गणपतींची माहिती आपण घेणार आहोत, ज्यांना एकत्रितपणे श्री अष्टविनायक म्हणतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ८ ठिकाणी विराजमान झालेल्या या गणपतींची कथा, त्यांचा महिमा हा रोमहर्षक आहे. श्री अष्टविनायक पैकी ज्या गणपतीची माहिती हवी असेल त्यावर क्लिक करून आपण माहिती जाणून शकता. तर घेऊया श्री अष्टविनायकांची माहिती.
श्री अष्टविनायक :-
२. श्री सिद्धिविनायक - सिद्धटेक
६. श्री गिरिजात्मज - लेण्याद्रि
___________________________________________________________________________________
अशा प्रकारच्या आणखी माहितीसाठी कृपया ब्लॉग चॅनेलला फॉलो करा व इतरांनाही या माहितीचा आनंद मिळवून देण्यासाठी ब्लॉग शेअर करा.
ब्लॉग शेअर करा -
ब्लॉगिंग ऍड्रेस :- bhakare.blogspot.com
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________